Pune Andolan News SAAM TV
Video

Video: पुण्यात मविआचं निषेध आंदोलन, शरद पवार, सुप्रिया सुळे सहभागी

Pune Andolan News: बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज मुंबई आणि पुण्यात महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात पुण्यातून शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील सहभागी आहेत. काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला जात आहे.

Jyoti Kalantre

पुण्यात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात शरद पवार देखील सहभागी झालेत. मविआकडून बदलापूर घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. बदलापुरात अतिशय कूर घटना घडली. त्याच घटनेच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून हे आंदोलन करण्यात येत आहे. तसेच बदलापूर घटनेचा निषेध म्हणून आज मविआकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. परंतु हायकोर्टाने आदेश नाकारल्यानंतर महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला. आज मुंबईत देखील उद्धव ठाकरेंचं आंदोलन होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

देशातील मोठ्या बँकेत महाघोटाळा! ७.४ कोटींच्या खऱ्या नोटा काढून ठेवल्या नकली नोटा; 'तो' कारनामा पाहून पोलीसही हादरले

High blood pressure: फक्त जास्त मीठानेच ब्लड प्रेशर वाढत नाही; साध्या वाटणाऱ्या या 6 सवयीही ठरतायत कारणीभूत

Mumbai : फलटणच्या डॉक्टरने मुंबईत संपवलं आयुष्य, हातावर लिहिलेल्या मेसेजमध्ये केले गंभीर आरोप; वैद्यकीय अधीक्षक निलंबित

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT