Pune News SAAM TV
Video

Video: पुण्यात भररस्त्यात कोयता गँगचा धूमाकूळ! पाहा व्हिडीओ...

Pune News: पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रीय झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काेयता गँगचा धुमाकूळ सुरु झालाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे शहरात पुन्हा कोयता गँगनं डोकं वर काढलंय. पुणे पोलीसांच्या दुर्लक्षामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. निवडणुकीचा तोंडावर गुंड सक्रिय झालेत. ही चिंतेची बाब आहे.ताज्या घटनेत कॅम्पमधील वाईन शॉपवर तिघा तरुणांनी कोयता, लोखंडी रॉडने हल्ला करुन तोडफोड केली. पाहूया एक रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT