Pune Heavy Rain Update saam tv
Video

Pune Heavy Rain Update: मुसळधार पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली!

Pune Rain News: पुण्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. पहिल्या पावसातच भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. पावसाने हाहा:कार माजवला आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

Jyoti Kalantre

पुण्यात पावसाने थैमानं घातलं आहे. रस्त्यांना नदीचे स्वरुप आलं आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. असाच पाऊस सुरु राहिला तर अजूनही बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. धरण पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक मार्ग हे वाहतुकीसाठी बंद करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT