Nandgaon election result saam tv
Video

Suhas Kande Politics: नांदगावमध्ये शिंदेंचे आमदार सुहास कांदेंनी गड राखला; राष्ट्रवादीचा धुव्वा तर भाजपचा सुपडा साफ

Nandgaon election result: नांदगाव निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी आपली जागा कायम ठेवली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी अखेर त्यांचा गड राखला. खरंतर नांदगावमध्ये काही वर्षांपूर्वी भुजबळांची सत्ता होती. तेव्हापासून कांदे आणि भुजबळ यांच्यात वाद होता. मात्र यंदाच्या निवडणूकीत भुजबळ हे प्रकृतीच्या कारणास्तर हॉस्पिटलमध्ये असल्याने प्रचारात सक्रिय नव्हते. मात्र एकनाथ शिंदेंनी स्वतः त्याठिकाणी सभा घेत कार्यकर्त्यांना बळ दिलं आणि धनुष्यबाणाचा झेंडा नांदगावच्या नगरपरिषदेवर फडकवला. या तिहेरी लढतीत भाजपला एकही जागा जिंकता आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stop eating sugar two weeks: दोन आठवडे साखर खाणं सोडलं तर? हार्वडच्या डॉक्टरांनी सांगितलं शरीरावर कसा होतो परिणाम

Yoga For Weight Loss: पोटावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी कोणता योगा करावा?

ठाकरे म्हणजे मराठी, हा भ्रम संपलाय, योगेश कदम यांचा दावा

EPFO News : नोकरी सोडली किंवा गेली तर पीएफ खात्यात व्याज जमा होतो का? ईपीएफओने स्पष्टच सांगितले

Crime News : धक्कादायक! मामा कामावर गेला, मामीने संधी साधली, भाच्यावर लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT