MLA Balaji Kalyankar SAAM TV
Video

MLA Balaji Kalyankar: शिवसेनेचे आमदार बालाची कल्याणकर यांना मराठा आंदोलकांचा घेराव; आरक्षणासंदर्भात विचारला जाब

Nanded News: नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणर यांना मराठा आंदोलकांनी अडवले.कल्याणकर सोमेश्वर येथे विकासकामाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला.

Jyoti Kalantre

शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. कल्याणकर सोमेश्वर येथे विकासकामाच्या उद्घाटनासाठी आले होते.यावेळी मराठा आंदोलक आता आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना त्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहेत. बालाजी कल्याणकर यांना देखील मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. मराठा आंदोलकांनी आरक्षणासंदर्भात कल्याणकर यांना थेट जाब विचारला. म्हणाले,मराठा आरक्षणाच , सगेसोयरे अमंबजावणीच काय झाल .. तूम्ही सत्ताधारी आहात , वाशीमध्ये सरकारने समाजाला दिलेल्या आश्वासनाच काय झालं. असा थेट सवालच कल्याणकर यांना आंदोलकांनी विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT