Nanded Maratha Protest News Today SAAM TV
Video

Video: धाराशिवनंतर आता नांदेडमध्येही Raj Thackeray यांना विरोध; मराठा आंदोलक आक्रमक

Nanded Maratha Protest News Today: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मराठा समाजाकडून रोष व्यक्त केला जात आहे. धाराशिवमध्ये ही राज ठाकरेंविरोधात मराठा आंदोलक आक्रमक झाले होते. आणि आज नांदेडमध्येही मराठा आंदोलकांचा रोष पहायला मिळला.

Jyoti Kalantre

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करत आहेत. आज राज ठाकरे नांदेडचा दौरा करतायत. मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर मराठा आंदोलकांकडून राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आधी धाराशिवमध्येही मराठा आंदोलक आक्रमक झाले होते, आणि आज नांदेडमध्येही मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत राज ठाकरेंना विरोध दर्शवला आहे. राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मंत्रालयातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT