Nair Hospital Doctors Strike SAAM TV
Video

Nair Hospital: कोलकत्तामधील डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन

Nair Hospital Doctors Strike: नायर रुग्णालयाच्या बाहेर निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. कोलकत्तामधील डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरु आहे.

Jyoti Kalantre

कोलकत्तामध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. सुरक्षाच नसेल तर नो ड्युटी अशा घोषणा डॉक्टरांकडून देण्यात आल्या. तसेच नायर हॉस्पिटलबरोबर राज्याभरात देखील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरु केलंय. सुरक्षा मिळावी अशी मागणी ह्या डॉक्टरांकडून केली जात आहे. जे जे, के ई एम रुग्णालयातही कामबंद आंदोलन सुरु आहे. कोलकत्तामध्ये घडलेल्या घटनेचे राज्यभर सध्या पडसाद दिसून येत आहेत. अत्यंत धक्कादायक घटना कोलकत्तामध्ये घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT