Maharashtra Politics Kolhapur News SAAM TV
Video

Video: समरजितसिंह शरद पवार गटाच्या संपर्कात? भाजपला धक्का देणार?

Maharashtra Politics Kolhapur News: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गट भाजपला धक्का देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते समरजितसिंह घाटगेशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं संपर्क केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय...समरजितसिंह यांना कागलमधून मुश्रीफांच्या विरोधात उतरवण्याची शरद पवारांची खेळी असल्याचं बोललं जातंय...त्यामुळे कोल्हापुरच्या राजकीय आखाड्यात नेमकं काय घडतंय पाहूया...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

CNG Price Today : CNG च्या दरात मोठी वाढ, मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा झळ; आजचे ताजे दर काय? वाचा

गणेशोत्सवात गौतमीच्या कार्यक्रमाला विरोध; 'धार्मिक कार्यक्रमात गौतमीचा धांगडधिंगा कशाला?'

महाराष्ट्र हादरला! उपचाराच्या बहाण्याने २० वर्षीय तरुणीचा विनयभंग; ठाकरेंच्या शिवसैनिकांनी डॉक्टरला बदडला, आरोपी गजाआड

SCROLL FOR NEXT