Mumbai News SAAM TV
Video

Video: मुंबईच्या कांदिवलीमध्ये महिलांकडून दारुड्यांना चोप, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ

Mumbai News: मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील लालजीपाडा परिसरातून एक मोठी बातमी समोर आलीये. दारु पिणाऱ्या टोळक्याला महिलांकडून मारहाण करण्यात आलीये.

Jyoti Kalantre

दारु पिणाऱ्या टोळक्यांची अनेक दिवसांपासून नागरिकांकडून पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय. बुधवारी रात्रीच्या वेळी रस्त्यावर बिअर शॉपी समोरच दारू पिणाऱ्या टोळक्याला कांदिवली मधील महिलांनी स्वतः रस्त्यावर उतरून हातात झाडू घेऊन बेदम मारहाण केली. याच रस्त्यावरून जाणाऱ्या मुली महिला आणि तरुणींना दारू पिणाऱ्यांकडून सातत्याने त्रास दिला जात होता याविषयी पोलिसांना सांगू नये दारुड्यांवर पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप करत महिलांनी दारू पिणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

Maharashtra Politics: महायुतीत कोंडी, एकनाथ शिंदे अस्वस्थ?पालकमंत्रिपदावरून महायुतीत नाराजी?

BJP : १५ ऑगस्टला चिकन-मटण विक्री बंदीचा निर्णय काँग्रेसचाच, विरोधानंतर सत्ताधारी भाजपचं स्पष्टीकरण

Maharashtra Live News Update: अंगारकी चतुर्थीनिमित्त अथर्वशीर्ष पठण आरती

SCROLL FOR NEXT