VIDEO: चिंताजनक! भारतात कोरोनानंतर नव्या व्हायरसचा शिरकाव Saam TV
Video

VIDEO: चिंताजनक! भारतात कोरोनानंतर नव्या व्हायरसचा शिरकाव

Norovirus News: कोरोनानंतर आता नोरोव्हायरस नामक नव्या व्हायरसची भारतात एन्ट्री

Uday Satam

कोरोनानंतर आता नोरोव्हायरस नामक नव्या व्हायरसची भारतात एन्ट्री झाली आहे. हैदराबादमध्ये ह्या व्हायरसने बाधीत रुग्ण समोर आले आहेत. अनेकांना ह्या व्हायरसचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. दररोज ह्या आजाराने त्रस्त १०० पेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहेत. नोरोव्हायरसने त्रस्त शेकडो रुग्ण सरकारी तसेच खासगी रुग्णालयात दाखल होत आहेत. यातील काही जणांची प्रकृत्ती चिंताजनक असून त्यांचे ICU मध्ये उपचार सुरु आहेत. वारंवार उलट्या, लाळ येणे, जास्त भूक लागणे, लघवी कमी होणे ही काही नोरोव्हायरसची लक्षणं आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

SCROLL FOR NEXT