Dhule Rain News SAAM TV
Video

Video: धुळ्यात पावसाचं थैमान, घरात पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ

Dhule Rain News: धुळे शहरात मुसळधार पाऊस झाला. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा कमबॅक केलंय. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालंय.

Jyoti Kalantre

धुळे शहरात मुसळधार पाऊस झाला. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा कमबॅक केलंय. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालंय. धुळ्यातील केले नगर परिसरात गुडघाभर पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागली.मुसधळधार पावसामुळे वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.दरम्यान या परिसरातील नागरिकांनी आणि महिलांनी आयुक्तांकडे दरवर्षा अशाच प्रकारचा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार केलीये.यावेळी पालिका आयुक्तांना देखील गुडघाभर पाण्यातून चालत सर्व परिस्थितीचा आढावा घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Rules 2026 : PF चे नियम बदलले! १५ ऑक्टोबरपासून CTC आणि टेक-होम सॅलरीत मोठे फेरबदल, पाहा तुम्हाला फायदा होणार की तोटा?

IND vs PAK Final: पाकिस्तान चारीमुंड्या चीत! भारताचा सुवर्णवेध, अभिषेक-तिलक चमकले

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT