Dharashiv News SAAM TV
Video

Video: सिबिल न बघता पिककर्ज देण्याची शेतकऱ्यांची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

Dharashiv News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिबिल न बघता पिककर्ज देण्याची घोषणा केली होती. परंतु तरही बँका सिबिल पाहूनच कर्ज देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल न बघता पिककर्ज देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीये. त्याचसंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धाराशिवमध्ये पिककर्जाच्या मागणीवरुन शेतकरी आक्रमक झालेत.शेतकऱ्यांना सिबिल न बघता पिककर्ज देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीये. दरम्यान शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलंय.शेतकऱ्यांना सिबिल न बघता पिककर्ज देण्यात यावे अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती माञ बॅंका सिबिल बघुनच पिककर्ज देत आहेत.त्यामुळे बहुतांश शेतकरी पिककर्जापासुन वंचित असुन सिबिल न बघता पिककर्ज द्यावे- शासनाने याबाबत बॅंकाना परिपञक काढावे या मागणीसाठी धाराशिव च्या उमरेगव्हाण गावातील चार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले याबाबत लवकरात लवकर निर्णय घेवुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT