In Canada Diamond Found SAAM TV
Video

Video: जगातील दुसरा सर्वाधिक मोठा हिरा कॅनडाच्या कारोवे खाणीत सापडला

In Canada Diamond Found: जगातील सर्वात मोठा दुसरा हिरा सापडला आहे. कॅनडाच्या कारोवे खाणीत हा हिरा सापडल्याची माहिती मिळतेय. दरम्यान हा हिरा 2500 कॅरेटचा आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिऱ्यासंदर्भातील एक मोठी बातमी समोर आली आहे. जगातील सर्वात मोठा दुसरा हिरा सापडला आहे.कॅनडाच्या कारोवे खाणीत हा हिरा सापडल्याची माहिती मिळतेय. या हा तब्बल 2500 कॅरेटचा आहे. 100 वर्षांत आढळलेला हा सर्वाधिक मोठा हिरा आहे. कॅनडाच्या लुकारा डायमंड कॉर या कंपनीने कारोवे या खाणीतून हा हिरा काढलाय. विशेष म्हणजे हा हिरा एक्स रे तंत्रज्ञानाने शोधण्यात आला आहे. कंपनीने अद्याप या हिऱ्याचा दर्जा आणि किंमतीबाबत कोणताही खुलासा केला नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Cholesterol: या 6 सोप्या टीप्स शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतील नियंत्रणात; हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी

ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टरचे महाराष्ट्र कनेक्शन, राज्यात ATSची एकाचवेळी १५० ठिकाणी छापेमारी, ६ जण ताब्यात

Maharashtra News Live Update: जालन्यात कृषीविभागाने फुकट वाटलेलं महाबीजचे सोयाबीन बियाणे उगवलच नाही

गावरान स्टाईलची चिचुर्ड्याची भाजी तुम्ही कधी खाल्लीये का? एकदम सोपी आहे रेसिपी

Face Care: चेहऱ्यावरील सूज आणि ओपन पोर्स कमी करायचे आहेत? मग करा ही १ मिनिटाचा सोपा घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT