Kolhapur Band News saam tv
Video

Kolhapur Video: हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने कोल्हापूर बंदची हाक; कारण काय?

Kolhapur Band News: कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर आलीये. हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज कोल्हापूर बंदीची हाक देण्यात आलीये. बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचार आणि रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हा बंद पुकारण्यात आलाय.

Jyoti Kalantre

कोल्हापुरात आज बंद पुकारण्यात आला आहे. हा बंद हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारला आहे. दरम्यान या बंदमुळे कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या हिंदुवरील अत्याचाराच्या विरोधात तसेच रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हा बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी या बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं.सर्व रस्त्यांवर शुकशुकाट असून, दुकानं देखील बंद आहेत. गेल्या काही दिवसांपासून रामगिरी महाराजांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन वातावरण चांगलचं तापलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : बाहेरून फिट दिसत असलात तरी सावध! हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतात या ४ गोष्टी

Bribe Case : पुण्यात API ला २,५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा सापडला जाळ्यात

Smoking health risks: सिगारेट पिणाऱ्यांच्या आजूबाजूलाही फिरकू नका; वाढतो मृत्यूचा धोका

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

SCROLL FOR NEXT