Buldhana News SAAM TV
Video

Video: धक्कादायक; महिलेच्या डोळ्यातून काढल्या चक्क 60 जिवंत अळ्या, पाहा व्हिडीओ

Buldhana News: बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुलढाण्यात महिला रुग्णाच्या डोळ्यातून चक्क 60 जिवंत अळ्या काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Jyoti Kalantre

बुलढाण्यातून एक धक्कादायक आणि विचित्र असा प्रकार समोर आला आहे. बुलढाण्यातील चिखली तालुक्यातील एका रुग्ण महिलेच्या डोक्यातून चक्क 60 जिवंत आळ्या काढण्यात आल्या आहेत. चिखली येथील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. स्वप्नील मोरवाल यांनी महिलेचा डोळा खराब होण्यापासून तिला वाचविले आहे.या रुग्ण महिलेला शेतात काम करत असताना डोळ्यात मातीचे ढेकुळ लागले होते, तेव्हापासून तिला त्रास होत होता. त्रास जास्त जाणवू लागल्यानंतर तिने डॉक्टरांना दाखविले.तेव्हा डॉक्टरांनी तिच्या डोळ्यातून जिवंत आळ्या काढल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

SCROLL FOR NEXT