Nana Patole on the Badlapur incident SAAM TV
Video

Video: बदलापूर प्रकरण, 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदचं आंदोलन- नाना पटोले

Nana Patole on the Badlapur incident: बदलापुरातील प्रकरण आता चांगलच चिघळल्याचं चित्र दिसून येत आहे. 12 आणि 13 तारखेचे सीसीटीव्ही फुटेज गायब केलेत असे गंभीर आरोप नाना पटोलेंनी केलेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बदलापूरमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली. दोन चिमुरड्यांवर अतिप्रसंग करण्यात आला. ही घटना 12 आणि 13 ऑगस्टला घडली. दरम्यान ही घटना बाहेर आल्यानंतर काल(20 ऑगस्ट) ला बदलापुरात बंदची हाक देण्यात आली. आंदोलन मोठ्या प्रमाणात चिघळलं. पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज देखील करण्यात आला. दरम्यान या घटनेवर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले, जो लाठीचार्ज करण्यात आला त्यामध्ये स्थानिक आमदार, भाजप पदाधिकारी तसेच सरकारच्या आदेशाने करण्यात आलं. तसेच आमंच 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदचं आंदोलन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT