Imtiaz Jaleel’s political protest with a chicken-mutton feast invite to CM Fadnavis and civic chiefs in Maharashtra. Saam Tv
Video

Imtiaz Jaleel: इम्तियाज जलील यांच्याकडून सर्व महापालिका आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आज चिकन, मटन पार्टीचे नियंत्रण|VIDEO

Imtiaz Jaleel Chicken Mutton Party Controversy: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मांस विक्री बंदीच्या आदेशावरून एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी चिकन-मटन पार्टीचे आयोजन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व महापालिका आयुक्तांना आमंत्रण दिले आहे.

Omkar Sonawane

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिकांनी दिले आहेत. यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहेत. विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत आहे. सरकारचा तुघलकी निर्णय असल्याचे म्हणत एमआयएमने चिकन, बिर्याणी मटन,कोरमा पार्टीचे आयोजन केले आहे.

या पार्टीचे आमंत्रण राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील देण्यात आले आहे. आज दुपारी एक वाजता आपल्या निवसस्थानी चिकन, मटन पार्टीसाठी या असे म्हणत महापालिका आयुक्त आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याना डिवचले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, आज-उद्या वाहतूक मार्गात मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Maharashtra Live Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Coolie Public Review: रजनीकांत यांचा 'कुली' फ्लॉप की हिट? वाचा प्रेक्षकांचा रिव्ह्यूव

War 2 OTT : हृतिक रोशन-कियारा अडवाणीची जोडी सुपरहिट, वाचा 'वॉर 2'चे ओटीटी अपडेट

राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा मुख्य सूत्रधाराच्या आवळल्या मुसक्या|VIDEO

SCROLL FOR NEXT