VIDEO: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!  Saam TV
Video

VIDEO: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पुण्यातून जाणाऱ्या एक्सप्रेस रद्द

Pune Railway News: पुण्यातून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द, नॉन-इंटरलॉकिंगच्या कामामुळे अनेक गाड्या रद्द.

Uday Satam

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुण्यातून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या आज रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून दौंड गुड्स यार्ड आणि दौंड कॉर्ड लाइन या ठिकाणी नॉन-इंटरलॉकिंगचे काम सुरु असल्याकारणाने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या इतर मार्गाने देखील वळवल्या आहेत. पनवेल-हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस, पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, दौंड-निजामाबाद डेमू, पुणे-बारामती-पुणे डेमू, पुणे-दौंड डेमु, सोलापूर-दौंड-सोलापूर डेमू आणि पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या असून इतर गाड्या दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाना भानगिरे यांनी लुटला प्रचारादरम्यान क्रिकेट खेळण्याचा आनंद

Red Chilli Thecha Recipe: महिनाभर टिकेल असा लाल मिरच्यांचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा? वाचा रेसिपी अन् काही टिप्स

Women Investment Tips: कमी गुंतवणूक अन् जास्त फायदा, महिलांसाठी पैसे गुंतवणूकीच्या या 5 बेस्ट स्कीम

Viral Video : बेफाम दारू प्यायला अन् बार गर्लवर पैसे उधळले; नवी मुंबईतील पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar : राजकीय दबावामुळे अधिकार्‍यांचे राजीनामे, अजित पवार स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT