Weather Update  
Video

Weather Update : सूर्य आग ओकणार, मुंबईसह कोकणाला ४ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, IMD कडून अलर्ट

Mumbai and Konkan Braces for Heatwave: मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पुढील चार ते पाच दिवस तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील तापमान हे 38 अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे

Namdeo Kumbhar

IMD Issues Heatwave Alert for Mumbai and Konkan: पुढील चार दिवस मुंबईसह कोकणात कडाक्याचे ऊन पडण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पुढील चार दिवस अति प्रमाणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, अशा इशारा आयएमडीने दिला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असेही आवाहन आयएमडीकडून करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पुढील चार ते पाच दिवस तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील तापमान हे 38 अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पुण्यामध्येही उष्णतेचा पारा वाढलेला पाहायला मिळत आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूरसह मराठवाडा आणि विदर्भातही ऊन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT