amravati scam saam tv
Video

Amravati News: कृषी विभागाची मोठी कारवाई; बंदी असलेल्या HTBT कपाशीची 1500 पाकिटं जप्त|VIDEO

Major Crackdown on Illegal HTBT: अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद येथील कृषी विभागाच्या भरारी पथकाने केली आहे यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद येथील कृषी विभागाच्या भरारी पथकाने प्रतिबंधित असलेल्या HTBT कपाशीच्या १५०० पाकिटांची जप्ती केली आहे. पिंपळोद येथील प्रशांत रामदास नवलकार यांच्या घरी व त्यांच्या गोडाऊनवर छापा टाकून ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव आणि तालुका कृषी अधिकारी आरती साबळे यांच्या पथकाने सहभाग घेतला होता. या कारवाईत सुमारे १३ लाखांच्या मुद्देमालाचा सापड झाला असून, संबंधित प्रकरणी येवदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे अनधिकृत HTBT कपाशीच्या विक्रीवर मोठा आघात झाला आहे. तसेच सदर घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plastic Stool: स्टूलमध्ये छोटे छिद्र का असते? डिझाईन समजण्याची करू नका चूक!

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

चिमुरडीच्या डोक्यात अडकलं भांडं, दीड इंचावर फिरत होता मृत्यू

Horoscope: आत्मविश्वास वाढेल मनातील भावना येतील ओठांवर; धनलाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या आजच तुमचं भविष्य

Wildcat: मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली तर काय करावं?

SCROLL FOR NEXT