Navi Mumbai Illegal Bar Saam TV
Video

Navi Mumbai Illegal Bar Demolished : नवी मुंबईत बेकायदेशीर बारवर बुलडोझर

नवी मुंबई महानगरपालिकेने अतिक्रमण विरोधात धडक कारवाई केली आहे. बेलापूरमधले बेकायदेशीर बार पालिकेने तोडून टाकले आहेत.

Tushar Ovhal

बेकायदेशीर बार आणि पबविरोधात नवी मुंबई पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. पालिकेने या बेकायदेशीर बार आणि पबवर बुलडोझर फिरवला आहे. नवी मुंबईत्या बेलापूर. कोपरखैरणे, नेरूळ आणि तुर्भे या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आली आहे. पालिकेने आतापर्यंत पाच ते सात बार वर कारवाई केली आहे. ही कारवाई पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होती. अनेक बारवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे नोटीस बजावण्यात आली होती. तरीसुद्धा बारमालक लक्ष देत नव्हते, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे पालिकेने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाकरे शिवसेनेला कणकवलीत मंत्री नितेश राणेंचा धक्का

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी महापौर आणि फायरब्रँड नेत्याचं नगरसेवकपद रद्द?

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT