VIDEO: Jalna जिल्ह्यातील भोकरदन शहरात अवैध गर्भपात केंद्राचा भांडाफोड Saam TV
Video

VIDEO: Jalna जिल्ह्यातील भोकरदन शहरात अवैध गर्भपात केंद्राचा भांडाफोड

Illegal Abortion News: जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे अवैध गर्भपात होत असल्याचा धक्कादायक प्रकार, जिल्हा शल्य चिकित्सक पथकाची मोठी कारवाई

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे अवैध गर्भपात होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका नामांकित हॉस्पिटलच्या मागील इमारती मध्ये हा गोरखधंदा होत असल्याचं उघडकीस आलं आहे, आरोग्य विभागाच्या जिल्हा शल्य चिकित्सक पथकाने केलेल्या कारवाईमध्ये हा प्रकार समोर आला आहे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र पाटील यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत एक अनधिकृत सोनोग्राफी मशीन, अवैध गर्भपाताची औषधे जप्त केली आहेत, या ठिकाणी आरोग्य पथक आणि पोलिसांना सव्वा दोन लाखाची रोकड देखील आढळून आली, डॉक्टर दिलीप सिंग राजपूत यांच्या मालकीचा हा दवाखाना असून ते पळून गेल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Struggle: प्रसिद्ध अभिनेत्यावर आली बिकट वेळ; एकेकाळी पडद्यावर गाजला, आता रस्त्यावर विकतोय भाजी

चहाप्रेमींना मोठा झटका! साखर महागली अन् चहा कडवटला; कटिंगच्या कपाला दुप्पट भाव

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; RSS आणि पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

श्रावणात अळूची भाजी का खावी? जाणून घ्या अळूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Update: भिवंडी बायपासजवळ चोरीच्या उद्देशाने ट्रक चालकाची हत्या; १५० सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना अटक

SCROLL FOR NEXT