Saam Helpline  Saam tv
Video

Saam Helpline : तुमच्या समस्यांना वाचा फोडणार; उचला मोबाईल, काढा व्हिडिओ आणि कळवा साम टीव्हीला

Saam Helpline Number : तुमच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी साम टीव्ही सज्ज झालीये, यासाठी तुम्ही तुमच्या परिसरातील समस्यांचे व्हिडिओ साम टीव्हीच्या हेल्पलाईन क्रमांकावर पाठवू शकता.

Vishal Gangurde

राज्यातील नागरिकांना समस्यांना तोंड देऊनच जगावे लागत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, विद्यार्थ्यांच्या अडचणी अशा नानाविविध प्रश्न आजही जैसे थे आहेत. या समस्यांना सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधीही चालढकल करताना दिसतात. त्यामुळे सर्वसामान्यांना कोणी वाली उरला नसल्याची भावना निर्माण होते. मात्र, राज्यातील नागरिकांनी चिंता करण्याची गरज नाही. आता साम टीव्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सज्ज झालं आहे. जेथे प्रशासन पोहोचणार नाही, तिथे आम्ही पोहोचू. तुमच्या प्रश्नांची दखल आता आम्ही घेणार आहे. तुम्ही तुमच्या परिसरातील समस्यांचे व्हिडिओ बनवून पाठवा. तुम्ही 9594885566 या व्हॉट्सअॅप क्रमाकांवर व्हिडिओ पाठवू शकता. आम्ही होऊ तुमचा आवाज. आम्ही तुमच्यासोबत. तुमच्या प्रश्नांसोबत. बातमी जी व्यवस्था बदलेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Tourism : इतिहासातील महत्त्वाचे पान! प्राचीन लेण्यांनी सजलेला जालनामधील 'हा' किल्ला, उन्हाळी सुट्टीत करा भटकंती

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुख मालामाल; दुसऱ्या रविवारी 'राजा शिवाजी' ने बनवला 'हा' मोठा रेकॉर्ड, एकूण कमाई किती?

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

आरसीबीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; पॉइंट टेबलमध्येही मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT