Ladli Lakshmi Yojana  Saam Tv
Video

Ladli Lakshmi Yojana : महाविकास आघाडी महालक्ष्मी योजना आणणार, नाना पटोलेंची घोषणा

Ladli Lakshmi Yojana vs Ladki Bahin yojana : मविआनंही निवडणूक जिंकण्यासाठी यापेक्षा दुप्पट पैसे देणा-या महालक्ष्मी योजनेची घोषणा केलीय. मविआ सत्तेत आल्यास कर्नाटकाच्या धरतीवर महालक्ष्मी योजना आणणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितलं.

Saam Tv

विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या लाडकी बहीण महत्त्वाकांक्षी योजनेला उत्तर देण्यासाठी मविआ सरकार महालक्ष्मी योजना आणणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलीय. लाडकी बहीण योजनेच्या दुप्पट पैसे महिलांना देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मविआला महालक्ष्मी तारणार का? पाहूया एक खास रिपोर्ट.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT