जयसिंगपूर जवळील दानोळी गावात आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका सराईत गुन्हेगारावर बेछूट गोळीबार करत त्याची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. महेश दळवी असे मृत गुन्हेगाराचे नाव असून, दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी दहशत पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी कसून तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.