IAS Pooja Khedekar Special Report Saam TV
Video

Special Report : IAS Pooja Khedekar वादाच्या भोवऱ्यात, उत्पन्न 40 कोटी तरी OBCमधून नियुक्ती?

IAS Pooja Khedekar News Today: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी आयएस म्हणून काम करत असताना पुजा खेडकरने आपल्या खासगी अलिशान ऑडी गाडीवर लाल दिवा लावला होता. तसंच स्वतंत्र केबिन, शिपाई आणि ड्रायव्हरसाठीही तिने हट्ट केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

खासगी ऑडीवर लाल दिवा लावणाऱ्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे आणखीन कारनामे समोर आलेत. उत्पन्नाची माहिती लपवून ओबीसी आरक्षण लाटल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय. नेमकं प्रकरण काय? पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT