IAS Officer Pooja Khedkar Saam Tv
Video

मोठी बातमी! पूजा खेडकरच नव्हे तर महाराष्ट्रासह देशात २२ बोगस IAS, IPS अधिकारी, धक्कादायक माहिती समोर

२२ पैकी ४ जण महाराष्ट्रातील असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचे थेट यु पी एस सी ला पत्र.

Namdeo Kumbhar

Puja Khedkar news : देशात तब्बल 22 आय ए एस, आय पी एस अधिकारी बोगस? असल्याचा संशय व्यक्त होत आहे. "UPSC फाईल्स" या कागदपत्रामुळे खळबळ माजली आहे. या २२ पैकी ४ जण महाराष्ट्रातील असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचे थेट यु पी एस सी ला पत्र.

देशातील एकूण 22 आय ए एस, आय पी एस आधिकारी बोगस असल्याचा दावा "UPSC फाईल्स" या डॉक्युमेंट मधून समोर आलाय. या 22 जणांपैकी चार जण महाराष्ट्रातील असून विशेष म्हणजे एक जण शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील आहे. ई डब्ल्यू एस फोटो प्रमाणपत्र घेऊन तसेच दिव्यांग सर्टिफिकेट घेऊन आयोगाची फसवणूक केल्याचा दावा या डॉक्युमेंट मधून करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या संदर्भात ट्विट करत यू पी एस सी कडे पत्र लिहीत तक्रार केली आहे. या संपूर्ण प्रकरणी विजय कुंभार यांनी या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Director Death : हरहुन्नरी कलाकार हरपला; प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, टिव्ही इंडस्ट्रीवर शोककळा

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

लग्नासाठी १४ कोटींचा पॅलेस बुक; होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवशी ट्रेकिंगला गेलेल्या बिल्डरच्या मुलाचा मृत्यू, लोहगडावर नेमकं काय झालं?

PM Kisan Yojana : शेतकऱ्याच्या खात्यावर किती वाजता जमा होणार ₹२०००? पीएम किसान योजनेची महत्त्वाची अपडेट आली समोर

पुण्यात रक्तरंजित थरार; नराधमाने 'लिव्ह-इन पार्टनर'च्या ३ वर्षीय मुलाला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT