VIDEO: Mumbai-Ahmedabad वाहतूक कोंडी, Saam TV
Video

VIDEO: Mumbai-Ahmedabad वाहतूक कोंडी, हायड्रोजन गॅस सिलेंडर ट्रकला अपघात

Mumbai Ahmedabad Highway News: मुंबई अहमदाबाद मार्गावल मोठी वाहतूक कोंडी, हायड्रोजन गॅस वाहून नेहणाऱ्या ट्रकचा अपघात.

Mayur Sawant

मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे. हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर येत आहे. सिलेंडर मधील गळती सुरुच आहे,रस्त्यावर विखुरलेले सिलेंडर बाजूला करणे हे एक मोठं आव्हान आहे. तोपर्यंत गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत होणे कठीण आहे. घटनास्थळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक देखील थोड्याच वेळात दाखल होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT