VIDEO: मुंबई विमानतळ परिसरामध्ये मोठी गर्दी, Saam TV
Video

VIDEO: मुंबई विमानतळ परिसरामध्ये मोठी गर्दी, Air India च्या भरती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची झुंबड

Mumbai Airport News: मुंबई विमानतळ परिसरामध्ये मोठी गर्दी झाल्याची माहिती, मुंबई विमानतळावरील एअर इंडियाने आयोजीत केलेल्या भरतीमुळे जमली होती गर्दी.

Uday Satam

मुंबई विमानतळ परिसरामध्ये मोठी गर्दी झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई विमानतळावरील एअर इंडिया ग्रुप मार्फत कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार होती, त्यासाठी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी साडेआठ वाजता या परीक्षेसाठी हजारो परीक्षार्थी उपस्थित राहिले, यादरम्यान मुंबई विमानतळ परिसराबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. यामुळे काही काळ गोंधळ देखील निर्माण झाला मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT