HSC Result Saam TV News
Video

HSC Result 100% Mark: बारावीत 100 टक्के मार्क मिळवणारी ती मुलगी कोण? उत्तर मिळालं!

HSC Result News: बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, 100 पैकी 100 टक्के गुण मिळवून छत्रपती संभाजीनगरच्या मुलीनं मिळवलं घवघवीत यश

Saam TV News

पुणे : छत्रपती संभाजीनगरमधील मुलीला 100 पैकी 100 टक्के मार्क मिळाल्याचं समोर आलंय. देवगिरी कॉलेजमधील मुलीला बारावीमध्ये 100 टक्के गुण मिळाल्यानं तिच्यावर कौतुकाचा वर्षावर होतोय. बारावी निकालात नेहमीप्रमाणे यंदा मुलींनीच बाजी मारलीय. अशातच दोन मुलींना 100 पैकी 100 टक्के मार्क मिळाले असल्याचंही समोर आलंय. 100 टक्के गुण मिळवणाऱ्या मुलीचं नाव रेणुका बोरमणीकर असल्याचं शालेय अधिकाऱ्यांनी सांगितलंय. बारावीच्या परीक्षेत 582 आणि खेळासाठी मिळवलेले 18 गूण असं मिळून तिला पैकीच्या पैकी ६०० गुण मिळालेत. बारावीत घवघवीत यश मिळवणारी ही विद्यार्थी वाणिज्य शाखेत शिकत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नी झाली वैरी; एका फोनवर नवऱ्याला दिला विजेचा शॉक

LIC Scheme: LICची जबरदस्त योजना! दररोज ४५ रुपये गुंतवा अन् २५ लाख मिळवा

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे भीषण कार अपघातात निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Tumor warning signs: शरीरात ही ७ लक्षणं दिसली तर समजा कॅन्सरचा ट्यूमर होतोय तयार

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

SCROLL FOR NEXT