Ladki Bahin Yojana Saam Tv News
Video

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना! फॉर्म कुठे आणि कसा भरायचा?

हा फॉर्म कसा भरायचा आणि इतर सर्व प्रश्नाबद्दल अंगणवाडी मधील सेविका नूतन पोतदार यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी...

Rachana Bhondave

Ladki Bahin Yoajana Form: राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक मदत केंद्रावर गर्दी केलीय. नेमका हा फॉर्म कुठे भरायचा, फॉर्म मधील प्रश्न काय आहेत, लागणारे कागदपत्र कुठून आणायचे, फॉर्म भरण्याची मुदत काय असणार असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात आहेत. राज्यातील बहुतांश सगळ्याच आंगणवाडी मध्ये हे फॉर्म स्वीकारले जाणार आहेत अशी माहिती शासनाने दिली आहे असं असलं तरी सुद्धा या अंगणवाडी मध्ये सुद्धा महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कसा भरायचा फॉर्म बघुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Police Bharti: पोलीस होण्याचं स्वप्न होणार पूर्ण; ५२७ कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता अन् महत्त्वाच्या तारखा

Maharashtra Live News Update: अलिबाग समुद्रात दोन तरुण बुडले, शोध सुरू

Maharashtra Politics: मोर्चात ठाकरेंची बडवा-बडवीची भाषा, ठाकरेंची एकी, महायुतीला धडकी?

Maharashra News: महाराष्ट्रात येणार केंद्राचं पथक; पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करणार

रात्री १२ वाजेनंतर पुरुषांचा मूड का होतो रोमँटिक?

SCROLL FOR NEXT