Eco-Friendly Ganpati with Saptashrungi Fort Theme by Chaudhary Family in Nandurbar Saam Tv
Video

घरगुती गणपतीत साकारला सप्तशृंगी गडाचा भव्य देखावा; मन मोहून टाकणारा व्हिडिओ पाहा

Nandurbar Unique Ganpati Decoration: नंदुरबार येथील चौधरी परिवाराने यंदा घरगुती गणपतीसाठी सप्तशृंगी गडाचा देखावा साकारला आहे. वृत्तपत्र व पर्यावरणपूरक साहित्य वापरून तयार केलेला हा देखावा सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Omkar Sonawane

नंदुरबार शहरातील चौधरी परिवाराकडून मागील पंधरा वर्षापासून पर्यावरण पूरक गणरायाची स्थापना करण्यात येत असते. दरवर्षी नवनवीन देखावा साकारण्यात येत असून यावर्षी चौधरी परिवाराच्यावतीने खानदेशाची कुलस्वामिनी असलेल्या आईशप्तसुंगी गडाच्या देखावा सादर केला आहे. हा देखावा तयार करण्यासाठी वृत्तपत्र, घरगुती रंगाच्या वापर करून शंभर टक्के पर्यावरण पूरक असा देखावा तयार करण्यात आला आहे. सप्तशृंगी गडाच्या देखावा पाहण्यासाठी परिसरातील चिमुकले मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात चौधरी परिवाराकडून तयार करण्यात आलेल्या सप्तशृंगी गडाच्या देखावा सध्या शहरभरात चर्चेच्या विषयी ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT