Hotel Bhagyashree owner Nagesh Madke, who survived a terrifying kidnapping and assault near Tuljapur Saam Tv
Video

Hotel Bhagyashree: डोक्याला बंदूक लावली अन् म्हणाले...; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने सांगितला अपहरणाचा घटनाक्रम|VIDEO

Nagesh Madke kidnapping News Update: तुळजापूरजवळील हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचे अज्ञात इसमांनी अपहरण केले. गाडीत नेऊन जबर मारहाण केल्यानंतर पुलावर फेकले. सुदैवाने ते बचावले असून, त्यांनी घडलेला प्रकार सविस्तर सांगितला आहे.

Omkar Sonawane

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर जवळील सोशल मीडीयावर चर्चेत असलेल्या (Hotel Bhagyashree) हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचे अज्ञात इसमांनी अपहरण करून मारहाण केल्याची घटना घडली होती. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मडके हे हॉटेलसमोर उभे असताना, एका चारचाकी गाडीतून आलेल्या ४-५ जणांनी सेल्फी घेण्याच्या बहाण्याने त्यांना गाडीत ओढले. गाडीतच त्यांच्यावर जबर मारहाण करून धाराशिवकडे नेत त्यांना जीवघेणा कट रचल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हल्लेखोरांनी त्यांना वडगाव सिध्देश्वर येथील पुलावर फेकून दिले. मडके यांनी आपल्या कुटुंबीयांना फोन करून घटनेची माहिती दिली. तत्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यानंतर हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी सविस्तर माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

SCROLL FOR NEXT