VIDEO : Kolkata मधील महिला डॉक्टर हत्येच्या निषेधार्थ आज देशभरात हॉस्पिटल्स बंद! SAAM TV
Video

VIDEO : Kolkata मधील महिला डॉक्टर हत्येच्या निषेधार्थ आज देशभरात हॉस्पिटल्स बंद!

Kolkata Hospital Doctor Case : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेने सगळा देश हादरला आहे, तेथे काम करणाऱ्या एका ज्यूनियर महिला डॉक्टरवर अत्याचार करुन तिची निर्घुण हत्या करण्यात आली होती. त्याच घटनेच्या निषेधार्थ आज देशभरात हॉस्पिटल बंदची हाक पुकारण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. येथे काम करणाऱ्या एका ज्यूनियर महिला डॉक्टरवर अत्याचार करुन तिची निर्घुण हत्या करण्यात आली होती. आरोपीने अत्यंत क्रूरतेने, अत्याचारानंतर त्या महिला डॉक्टरची निर्घुणतेने हत्या केली. त्यामुळे वैद्यकीय विश्वात संताप, रागाची भावना आहे. या घटनेने डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांकडून आंदोलन सुरुच आहे परंतू आज देशभरातून याच घटनेच्या निषेधार्थ हॉस्पिटल बंद राहणार आहे, सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपडीच्या सेवा बंद राहणार असून फक्त अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT