Home Price Hike Saam Tv
Video

Home Price Hike: नव्या आर्थिक वर्षात घर, जमिनी आणि दुकान खरेदी महागणार? VIDEO

Home Price Hike: नवीन आर्थिक वर्षात घराच्या किंमती महागणार आहेत. रेडीरेकनरते दर वाढणार आहेत त्यामुळे घराच्या किंमतीदेखील वाढण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

नव्या आर्थिक वर्षात राज्यात घर, जमिनी आणि दुकान खरेदी महागण्याची शक्यता आहे. उद्या रेडीरेकनरचे नवे दर जाहीर होणार आहेत. राज्यात नोंदणी आणि मुद्रांक विभाग दरवर्षी 1 एप्रिलला रेडिरेकनर दर म्हणजे बाजारमूल्य दर जाहीर करतो.गेल्या दोन वर्षांत रेडीरेकनरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. या आर्थिक वर्षात सरासरी सात ते दहा टक्के वाढ होण्याची चर्चा आहे.

नवीन आर्थिक वर्षात घर, जमिनी, दुकान घेणे महागण्याची शक्यता आहे. यामुळे नवीन आर्थिक वर्षात घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. हे नोंदणी आणि मुद्रांक विभागाने रेडीरेकनर रेट वाढवले तर घर खरेदी महाग होणार आहे. याबाबत उद्या घोषणा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्याच्या भेटीवरून रामदास कदम यांची राज ठाकरेंवर टीका

घ्या बोंबला! रुग्णालयातील ECG विभागात कुत्रे घुसले|VIDEO

South Indian -Fried Rice Recipe : फ्राईड राईसला द्या साउथ इंडियन तडका, रात्रीच्या जेवणाचा चटपटीत बेत

Muramba: ७ वर्षांनंतर रमा-अक्षय येणार आमने-सामने; मुरांबा मालिकेत आरोहीमुळे येणार नवा ट्विस्ट

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरला दुसरा धक्का; रहाणेच्या फीडबॅकने कर्णधारपदाचा गेम झाला

SCROLL FOR NEXT