New india Co-operative bank  Saam tv
Video

Hitesh Mehta : न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेत १२२ कोटींची हेराफेरी; माजी जनरल मॅनेजर हितेश मेहताला अटक

Hitesh Mehta latest News : न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेत १२२ कोटींची हेराफेरी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी माजी जनरल मॅनेजर हितेश मेहताला अटक केली आहे.

Vishal Gangurde

न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी बँकेचा माजी महाव्यवस्थापक हितेश मेहताला ताब्यात घेतलं. त्यानंतर आरबीआय अधिकाऱ्यांसमोर हितेश मेहताने १२२ कोटींचा घोटाळा केल्याचं कबुल केलं. त्यानंतर हितेश मेहताला अटक करण्यात आली आहे. हितेश मेहता कोव्हीड काळात बँकेतून पैसे काढत होता. हितेश मेहता बँकेतील पैसे जवळची सहकारी आणि मित्रांना वाटत होता. या प्रकरणाची पुढील तपासणी आर्थिक गुन्हे शाखेने सुरु केली आहे. मुंबईच्या दादरमधील बँकेत हितेश मेहताने हा प्रकार केला. १२२ कोटींच्या हेराफेरीनंतर पोलिसांनी अटक केली आहे. या हितेश मेहताविरोधात सर्वसामान्य खातेदारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT