hit & run special report Saam TV
Video

Maharashtra Hit & Run News : राज्यात हिट अँड रनचे सत्र थांबेना, मुलुंडमध्ये आणखी एक घटना

पुण्यात एक हिट अँड रनचे प्रकरण घडले होते. त्यानंतर राज्यात हिट अँड रनचे सत्र थांबत नाहिये.

Tushar Ovhal

पुण्यात एका अल्पवयीन तरुणाने पोर्शे गाडीने एक तरुण आणि तरुणीला उडवले होते. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. राज्यात हिट अँड रनचे सत्र थांबतच नाहिये. आता मुलुंडमध्येही एक घटना घडली आहे. एका ऑडी कारने दोन रिक्षांना धडक दिली आहे. यात दोन्ही रिक्षांचा चुराडा झाला आहे. या घटनेत एक महिलाही गंभीर जखमी झाली आहे. या अपघातानंतर ऑडीचा चालक फरार झाला आहे. पुण्यापासून आतापर्यंत राज्यात ९ हिट अँड रनच्या घटना घडल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

Sugar-free laddoo: रक्षाबंधनासाठी साखर न वापरता बनवा हे हेल्दी लाडू; रेसिपी पाहून लगेच कराल ट्राय

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

भाजपच्या दिग्गज नेत्याची त्यांच्या घराबाहेर हत्या; राजकारणाला हादरा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT