Hinjawadi Saam TV
Video

Hinjawadi : हिंजवडीत पावसाचं धुमशान, सोसायटीत शिरलं पाणी|पाहा VIDEO

Viral Video : मेगापोलीस सोसायटीच्या संरक्षक भिंतीतून पाण्याचा धोधो प्रवाह वाहताना दिसून आला आहे. सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंजवडी फेस थ्री परिसरात काल झालेल्या दमदार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना समोर येत आहेत. याच पावसाचा एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. मेगापोलीस या उच्चभ्रू सोसायटीत पावसाचा कहर दिसून आला आहे. सोसायटी शेजारी असलेल्या डोंगराळ भागातून आलेल्या पाण्यामुळे संरक्षक भिंतीतून मोठ्या वेगाने पाणी वाहताना दिसत आहे. सोसायटीच्या संरक्षक भिंतीमधून चक्क एखादी पाण्याची मोठी पाईपलाईन फुटल्या सारखा पाण्याचा प्रवाह ओसांडून वाहत होता.

या अनपेक्षित पाण्याच्या प्रवाहामुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, पावसामुळे शहरातील डोंगर परिसरांतील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT