earthquake saam tv
Video

hingoli earthquake : हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा हादरा; दोन महिन्यात ४ वेळा भूकंप

Hingoli earthquake : हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा हादरा बसलाय. दोन महिन्यात ४ वेळा भूकंप झाल्याने नागरिकांची चिंतेत भर पडली आहे.

Vishal Gangurde

हिंगोली पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. हिंगोलीतील पांगरा शिंदे गावासह परिसरात सौम्य भूकंपाचा धक्का बसला आहे. दोन महिन्यात चार वेळा भूकंप झाल्याची घटना घडली आहे. याआधी देखील भूंकपाचा मोठा हादरा बसला आहे. हिंगोलीतील पांगरा, बोल्डा,बोल्डावाडीसह परिसराला भूकंपाचे धक्के बसले आहेत प्रशासनाकडून नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. भूमापक केंद्राकडून या भूकंपाची नोंद घेणे सुरू आहे. वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०’मध्ये या आठवड्यात कोण होणार बेघर? काझी ते मेरी कॉमपर्यंत ७ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार

Hiccups: उचकी का लागते? खरंच कोणी आठवण काढल्यावर उचकी येते?

Maharashtra News Live Update: मूलभूत सुविधांसाठी बुलढाण्यात आदिवासींचा एल्गार

६ ते १० ऑक्टोबरदरम्यान पाऊस अन् बर्फवृष्टीचा इशारा; महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Matheran : गाड्यांचा हॉर्न नाही, फक्त निसर्गाची शांतता! माथेरानमध्ये फिरताना 'ही' ७ ठिकाणं पाहायला विसरू नका

SCROLL FOR NEXT