Hingoli News SaamTv
Video

Hingoli News : हिंगोलीतून १ कोटींची रोकड जप्त ! नाकाबंदीदरम्यान पोलिसांची मोठी कारवाई

Code Of Conduct : आचारसंहिता लागू असताना हिंगोलीत नाकाबंदीदरम्यान १ कोटींची रोकड मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Saam Tv

हिंगोली शहरात एक कोटींची रोख रक्कम पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. नाकाबंदीदरम्यान एका कारमधून ही रक्कम जप्त झाली असून पोलिसांच्या तपासात ही रोकड मिळून आली. ही रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढचा तपास सुरू आहे. दरम्यान, ही रोकड बँकेची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात आचारसंहिता लागू आहे. त्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी तगडा पोलिसबंदोबस्त लावून तपासणी सुरू आहे. हिंगोली शहरात याच नका बंदीदरम्यान बस स्थानक परिसरात पोलिसांना एका इनोवा कारमध्ये 1 कोटी 40 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. ही रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. आचारसंहिता लागू असताना एवढी रोकड कशी आली याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार ही रोख बँकेची असल्याच सांगण्यात आलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी ३ संशयितांना जामीन मंजूर

Gadchiroli : १० कोटीचे बक्षीस असलेल्या नक्षलवादीचे आत्मसमर्पण; वरिष्ठ नेता भूपती ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर शरण

Farah Khan: 'अभिनेत्रीने नकार दिला म्हणून 'या' अभिनेत्याने मला किस केलं...'; फराह खानने केला धक्कादायक खुलासा

दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला, चांदीही महागली; तुमच्या भागात आजचा दर किती?

Sugar Free Sweet : दिवाळीला खास बनवा शुगर फ्री लाडू, मधुमेही रुग्णांसाठी उत्तम पर्याय

SCROLL FOR NEXT