Hingoli Crop Insurance Company News  Saam Tv News
Video

Hingoli News: हिंगोलीत शेतकऱ्यांनी फोडलं पीकविमा कार्यालय!

हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीच्या विरोधात आंदोलन करत हनुमान नगर परिसरात खाजगी जागेत असलेल्या पीकविमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केलीये.

Rachana Bhondave

Hingoli News: Crop Insurance News: पीकविमा भरायची वेळ आली शेतकरी विमा भरायला गेले आणि कंपनीच्या वेबसाईटवर तांत्रिक अडचण! सगळे शेतकरी कंपनीच्या कार्यालयाजवळ जमले पण त्यांना समाधानकारक उत्तर काय मिळेना. शेवटी शेतकऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. घटना आहे हिंगोलीमधली...उत्तर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी ही तोडफोड केल्याची माहिती मिळाली आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या समक्ष शेतकऱ्यांनी खुर्च्या व फर्निचरची नासधूस करत पिक विमा कंपनीच्या (Crop Insurance Company) विरोधात जोरदार घोषणाबाजी...सध्या हा व्हिडिओ प्रचंड वायरल (Video Viral) होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT