Hingoli SAAM TV
Video

Hingoli : हिंगोलीत ढगफुटी सदृश पाऊस, दसरा महोत्सवात पाणीचं पाणी | VIDEO

Hingoli Dasara Melava : हिंगोलीत ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार माजवला आहे. देशातील क्रमांक दोन मानल्या जाणाऱ्या या दसरा उत्सवात मुसळधार पावसाने अक्षरश: पाणी फेरले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंगोलीतील सार्वजनिक दसरा महोत्सवावर मुसळधार पावसाने अक्षरश: पाणी फेरले आहे. देशातील क्रमांक दोन मानल्या जाणाऱ्या या दसरा उत्सवात यावर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यांतून आलेल्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपले स्टॉल लावले होते. मात्र रात्री सुमारे आठच्या सुमारास अचानक ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार माजवला. या मुसळधार पावसामुळे अनेक व्यापाऱ्यांचे साहित्य भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागरिकांना देखील पावसापासून बचाव करण्यासाठी धावपळ करावी लागली. व्यापाऱ्यांनी मोठ्या खर्चाने आणलेले साहित्य पावसात नष्ट झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे उत्सवाचा उत्साह कमी झाला असून प्रशासन आणि आयोजकांकडून नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना मदतीची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT