Hingoli Crime Saam Tv
Video

Hingoli Crime: बाळापूरमध्ये तुफान राडा, मध्यरात्री दोन गटात दगडफेक, तणाव वाढला | VIDEO

Hingoli Crime News: हिंगोलीत बाळापूरमध्ये काल रात्री एक गटाने रस्त्यावर तुफान राडा केला आहे. बाळापूरमध्ये दगडफेक करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Siddhi Hande

बाळापूरमध्ये शुल्लक कारणावरून दगडफेक, जमवणे रस्त्यावर उतरत दहशत निर्माण केली /. हिंगोलीच्या आखाडा बाळापूर मध्ये काल रात्री दोन गटात राडा झाला आहे, अल्पवयीन मुलांचे एकमेकांशी क्षुल्लक कारणावरून भांडण

रात्री अचानक एका गटातील जमाव रस्त्यावर आला. गटातील जमावाने दगडफेक करत बाजारपेठेत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला दरम्यान व्यापाऱ्यांनी काही वेळासाठी आपली प्रतिष्ठान बंद केली या वेळी या जमावाकडून दगडफेक देखील करण्यात आली होती मात्र हिंगोली पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी मोठा बंदोबस्त घेऊन दाखल होत या जमावाला पांगवले होते

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी रस्त्यावर राडा करत दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत काही जणांना ताब्यात घेतले आहे मात्र हा वाद नेमका कशामुळे झाला याचं कारण अस्पष्ट असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत, या घटनेनंतर हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नागरिकांना आवाहन करत खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील केले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT