Lakhs of women devotees gathered at Hingoli’s famous Chintamani Ganpati temple on Anant Chaturdashi. Saam Tv
Video

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Lakhs of Female Devotees: हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा उत्साह पाहायला मिळाला. चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांनी हजेरी लावली. नवसाला पावणाऱ्या बाप्पाची जयघोषात भक्तीमय मिरवणूक झाली

Omkar Sonawane

हिंगोलीत अनंत चतुर्दशी मोठ्या भक्तिभावाने साजरी झाली.

चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविक दाखल झाल्या.

मंदिर समितीकडून भाविकांना नवसाचा मोदक वाटप करण्यात आला.

जयघोष आणि भक्तीमय वातावरणामुळे परिसर दुमदुमला.

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा उत्साह मोठ्या जल्लोषात पाहायला मिळाला. शहरातील प्रसिद्ध चिंतामणी गणपती मंदिरात लाखो महिला भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. नवसाला पावणारा गणपती म्हणून देशभरात या चिंतामणी बाप्प्याची ख्याती असून, श्रद्धाळूंच्या मनामध्ये विशेष भाव आहे. मंदिर परिसरात भाविकांची मोठी रांग लागली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिर समितीच्या वतीने नवसाचा मोदकाचे वाटप करण्यात आले. भक्तीमय वातावरणात गणरायाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT