Video

Special Report | मुंबईतील कॉलेमध्ये हिजाबबंदी कायम!

Special Report | मुंबई येथील कॉलेजमध्ये हिजाब बंदी कायम! हायकोर्टाने फेटाळली विद्यार्थीनींची याचिका

Prasad Jagtap

मुंबईतल्या चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजमध्ये ड्रेसकोडच्या माध्यमातून हिजाबवर बंदी लागू केली होती. कॉलेज प्रशासनाच्या याच हिजाब बंदीच्या निर्णयाला नऊ विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. कॉलेजचा थेट हायकोर्टाच्या दारात गेला. मात्र मात्र ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. हिजाब बंदी धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारी बाब असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला होता. मात्र, याचिकेतील आरोपांचं कॉलेजकडून हायकोर्टात जोरदार खंडन करण्यात आलं. कुठल्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं कॉलेजचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

सिद्धिविनायकची दानपेटी कुणी लुटली? शिंदेंचा बांदेकरांवर आरोप, ठाकरेंवर निशाणा

SCROLL FOR NEXT