Security personnel and political representatives seen during a heated exchange at Manmad vote counting centre. Saam Tv
Video

मनमाड मतमोजणी केंद्रावर हायव्होल्टेज ड्रामा, नेमके काय घडले? VIDEO

Mobile Phone Controversy During Manmad EVM: मनमाड मतमोजणी केंद्रावर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मोबाईल असल्याने ठाकरेसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रविण नाईक यांनी आक्षेप घेत ईव्हीएम छेडछाडीची भीती व्यक्त केली.

Omkar Sonawane

मनमाड मतमोजणी केंद्रावर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळातोय.... निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मोबाईल सोबत नेल्याने ठाकरेसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रवीण नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार आक्षेप नोंदवला.... मोबाईलमुळे EVM मशीनमध्ये छेडछाड होण्याची भीती व्यक्त करत त्यांनी जाब विचारला.... या वादानंतर आक्षेप असेल तर मोबाईल नेणार नाही... असा खुलासा निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT