Rain News Saam Tv News
Video

Badlapur Rain News | बदलापूर आणि वांगणीत जोरदार पाऊस, नागरिकांची तारांबळ

महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ठाणे जिल्हातल्या बदलापूर आणि वांगणी भागात जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

Saam TV News

महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ठाणे जिल्हातल्या बदलापूर आणि वांगणी भागात जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पावसामुळे काही ठिकाणी लोकलही धीम्या गतीने धावत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. आता या अवकाळी पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani Hanuman Temple: परभणीत मोठी दुर्घटना; हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, 7 जणांचा मृत्यू, 32 भाविक जखमी

Chanakya Niti : खोटं व्हायला शिका नाहीतर दुनिया देईल धोका, चाणक्यांनी सांगितली ५ गंभीर गुपितं

Face Care: रोजच्या प्रवासामुळे चेहरा पूर्ण डल झालाय? मग आठवड्यातून २ वेळा लावा ही घरी तयार केलेली पेस्ट

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरेंचा फुटलेल्या खासदारांच्या मतदार संघात दौरा

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

SCROLL FOR NEXT