VIDEO: Jalna जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस, ओढ्या- नाल्यांना आला पूर Saam TV
Video

VIDEO: Jalna जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस, ओढ्या- नाल्यांना आला पूर

Jalna Flood News: जालन्यातील धांडेगाव गावातली नागरिकांचा पुलावरून जीवघेणा प्रवास, जालना,भोकरदन, परतुर ,मंठा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी.

Uday Satam

अँकर: जालना जिल्ह्यातील जालना,भोकरदन, परतुर ,मंठा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.जालना तालुक्यातील उटवद शिवारामध्ये आज मुसळधार पाऊस पडलाय. या पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आला असून जालन्यातील धांडेगाव - उटवद रोडवरील ओढ्याला देखील पूर आला आहे. या पुलावरून पाणी वाहत असताना धांडेगाव येथील नागरिकांचा जीवघेणा प्रवास पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे निंबाळकर थोडक्यात वेळात गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी दाखल होणार

Famous Actress : "मला बिकिनी घालून दाखव..."; प्रसिद्ध अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाची अश्लील मागणी

ऑपरेशन तुडवाला सुरुवात; 6 खासदारांच्या फोटोला हाणले जोडे, मोदी-शाहांविरोधातही घोषणाबाजी

Akola By-poll: अकोल्यामध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेस-ठाकरेसेनेचा विजय, कुठे कुणी मारली बाजी? वाचा विजय उमेदवारांची नावं

Upma Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट उपमा; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT