Konkan Rain Alert SAAM TV
Video

Konkan Rain Alert: कोकणात पावसाचं थैमान; रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट!

Konkan Rain News: कोकण आणि विदर्भात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.रत्नागिरी जिल्ह्याला देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.

Jyoti Kalantre

कोकण: मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे.गेल्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे,त्यामुळे हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.तसेच कोकण आणि विदर्भात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातत्याने हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 2 ते 3 दिवस हे कोकण आणि विदर्भासाठी महत्त्वाचे असू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

High cholesterol: सकाळच्या या 4 सवयींमुळे नसांमध्ये जमा होतंय घाणेरडं कोलेस्ट्रॉल; आजच बदला जीवनशैली

SCROLL FOR NEXT