VIDEO: Mumbai पूर्व उपनगरात मुसळधार Saam TV
Video

VIDEO: Mumbai पूर्व उपनगरात मुसळधार, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात

Mumbai Rain News: मुंबई पूर्व उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग, पाऊस कायम राहिला तर सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता.

Uday Satam

मुंबई पूर्व उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. भांडुप, कुर्ला, विक्रोळी या परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली असून असाच पाऊस कायम राहिला तर या भागांमध्ये पाणी देखील साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारी देखील पावसाने सकाळपासूनच हजेरी लावली होती त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडाली होती. लोकल सेवा, वाहतूक सेवांचा देखील खोळंबा झालेला पाहायला मिळाला होता, तर आता सकाळपासूनच पावसाने मुंबई उपनगरात जोरदार हजेरी लावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: कोरडा दुष्काळ जाहीर करा! स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

SCROLL FOR NEXT